Saturday, July 24, 2021

…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला!

....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...
More

  Latest Posts

  ‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2

  स्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...

  जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar

  अभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

  1962-War in the hills Web series Review in Marathi – १९६२-द वॉर इन द हिल्स- वेब मालिका परीक्षण

  युद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...

  Major – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.

  Movie – Major

  Major – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.

  सई मांजरेकर, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी पण आता सईने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
  २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या “दबंग ३” या चित्रपटात सई ने सलमान खान सोबत मुख्य भूमिका केली होती. त्या अगोदर सईला आपण २०१२ मध्ये “काकस्पर्श” या मराठी चित्रपटात एका छोट्या भूमिकेत पहिले.

  आता नुकतेच सईने सोशल मीडिया वर तिच्या पुढील चित्रपटविषयी माहिती दिली आहे.
  दक्षिणेतील सुपरस्टार महेशबाबू हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट संदीप उन्नीकृष्णन ज्यांना २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यामध्ये ताज हॉटेल मध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवताना वीर मरण आले, त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

  सई सोशल मीडिया वर नेहमीच ऍक्टिव्ह असते, नुकतेच तिने तिच्या आगामी “मेजर” चित्रपटाचे पोस्टर शेअर केले, सोबतच तिने चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर केली.

  सई लिहिते,

  July 2, 2021 it is!

  #MajorTheFilm ki release date is here aur aaj, humse zyada excited aur koi nahi hai!

  Truly proud to be a part of this film on the national hero Major Sandeep Unnikrishnan. Can’t wait for you’ll to watch it in theatres in Hindi and Telugu.

  “मेजर” हा चित्रपट हिंदी सोबतच तेलगू भाषेत सुद्धा प्रदर्शित होतोय.

  शशी किरण टिक्का दिग्दर्शित , सोनी पिक्चर्स फिल्म, महेश बाबू एंटरटेनमेंट, आणि A+S मूव्हिज यांची निर्मिती असलेला “मेजर” चित्रपट २ जुलै २०२१ ला संपूर्ण भारतात प्रदर्शित होतोय. चित्रपटाचे एकाचवेळी तेलगू आणि हिंदी अश्या दोन्ही भाषांमध्ये शूटिंग झाले आहे.

  आदिवी सेश यांनी या चित्रपटात मुख्यभूमिका साकारली आहे, त्यांनी या आधी अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.

  सई सोबतच या चित्रपटात शोभिता धुलीपाला, प्रकाश राज, रेवथी, मुरली शर्मा हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत .

  Latest Posts

  ‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2

  स्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...

  जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar

  अभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

  1962-War in the hills Web series Review in Marathi – १९६२-द वॉर इन द हिल्स- वेब मालिका परीक्षण

  युद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...

  …आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला!

  ....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...

  Don't Miss

  Web Series JL50 – Review in Marathi – चित्रपट परीक्षण

  JL५० - वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले...

  Pagglait Movie – Releasing on Netflix – पगलट चित्रपट

  सान्या मल्होत्रा चा "पगलट" चित्रपट म्हणजे स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.