Wednesday, January 31, 2024
More

    Latest Posts

    Michelle Yeoh – मिशेल यो

    Author – Vivek Kulkarni
    Michelle Yeoh

    Michelle Yeoh

    कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी नसताना निव्वळ सिनेमात काम करायचय या उद्देशाने उद्योगात आलेल्या मिशेलला ( Michelle Yeoh ) तिसऱ्याच सिनेमात लीड रोल मिळाला. ‘येस मॅडम’मध्ये (१९८५) तिच्यासोबत होती अमेरिकेतून आलेली मार्शल आर्टस् निपुण सिंथिया रॉथरॉक. सिनेमात तिने कुठेही जाणवू दिलं नाही की ती सिंथियापेक्षा कमी आहे म्हणून.

    Michelle Yeoh

    पुढे ‘विंग चून’ व इतर मार्शल आर्ट्स सिनेमात कामे केल्यावर आणि स्टारडम मिळाल्यावर तिने गंभीर भूमिका करायला सुरूवात केली. ‘मेमवॉर्स ऑफ अ गेयशा’, आंग सान सु की वरील बायोपिक ‘द लेडी’ असेल स्वतःला निव्वळ अ‍ॅक्शन स्टारच्या पलीकडे जाणून परिपूर्ण अभिनेत्री होण्याचा प्रयत्न तिचा दिसून येतो. पण तिचे ८०-९० च्या दशकातील अ‍ॅक्शन फिल्म्सच जास्त लक्षात राहतात.

    आज मिशेल योचा वाढदिवस. हार्दिक शुभेच्छा डिअर.

    #michelleyeoh #martialartscinema

    Books written by Author – Vivek Kulkarni
    लातूर पॅटर्न – Kindle
    लातूर पॅटर्न – PaperBack
    माधवराव एकंबीकर – Kindle
    अनरउबीक – Kindle

    Latest Posts

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.