About Us

आमच्या पद्धल

हलतीचीत्रे.कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगातील सर्व हलत्या चित्रांची माहिती आपल्याला मिळणार आहे. नवीन चित्रपट, मालिका, वेब मालिका आणि कलाकारांविषयी नवनवीन माहिती आपल्याला या संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहे.

या संकेतस्थळावर आपण सुद्धा हलत्याचित्रां संदर्भात लिहू शकता. आपले लेख आम्हाला contact@haltichitre.com वर पाठवा.

या संकेतस्थळावर वापरण्यात आलेली सर्व चित्रे हि त्या लेखाच्या लेखकाने लेखातील संदर्भात दिलेली आहेत. त्या चित्रांमुळे कोणत्याहीप्रकारे कॉपीराईट आढळल्यास आम्हाला कळवावे. पुढील २४ तासात चित्रे काढण्यात येतील. कोणत्याही प्रकारे कॉपीराईट कायद्याचा भंग करण्याचा आमचा उद्देश नाही.

टीम हलतीचीत्रे