Wednesday, June 7, 2023
More

    Latest Posts

    Marathi Movie Circuit – मराठी चित्रपट सर्किट

    Marathi Movie Circuit रितेश देशमुख(Rithesh Deshmukh) आणि जेनेलिया(Jenelia) च्या वेड चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, वैभव तत्ववादी(Vaibhav...

    Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज

    लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट आधारित आहे....

    OTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)

    नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर येणार्‍या नवीन चित्रपट आणि वेब शोची यादी, जी रॉकेट बॉईज सीझन 2, कुट्टे ते पॉप कौन पर्यंत...

    Marathi Actress, Singer Aarya Ambekar” आर्या आंबेकर

    Pretty Young Girl Aarya Ambekar

    “Pretty Young Girl”  आर्या आंबेकर, आपल्या पुण्यातील मराठी पार्श्वगायिका.

    आर्या चा जन्म नागपूर मध्ये १६ जून १९९४ ला झाला. आर्या चे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर तर आई श्रुती आंबेकर या गायिका आहेत. आर्याने तीचे संगीताचे शिक्षण तिची गुरु आणि आई श्रुती आंबेकर यांच्या कडून वयाच्या ५ व्या वर्षापासून घेण्यास सुरुवात केली. झी मराठी वाहिनी वरील सा रे ग म या मालिकेतून आपल्या समोर आलेली आर्या आंबेकर ही माणिक वर्मा शिष्यवृत्ती मिळवणारी सर्वात लहान गायिका आहे.

    पुरस्कार

    • 2008 – Youngest to be awarded the “Manik Varma Scholarship” towards her future music studies[28]
    • 2009 – Runner-Up of the Sa Re Ga Ma Pa Marathi L’il Champs reality-based music competition organized by Zee Marathi
    • 2010 – Haribhau Sane Award[29]
    • 2010 – Punyaratna – YuvaGaurav Award[30][31][32][33]
    • 2011 – Big Marathi Rising Star Award (Music)

    Latest Posts

    Marathi Movie Circuit – मराठी चित्रपट सर्किट

    Marathi Movie Circuit रितेश देशमुख(Rithesh Deshmukh) आणि जेनेलिया(Jenelia) च्या वेड चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, वैभव तत्ववादी(Vaibhav...

    Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज

    लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट आधारित आहे....

    OTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)

    नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर येणार्‍या नवीन चित्रपट आणि वेब शोची यादी, जी रॉकेट बॉईज सीझन 2, कुट्टे ते पॉप कौन पर्यंत...

    Don't Miss

    200 Halla Ho Movie Review in Marathi – २०० हल्ला हो

    नागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...

    Dial 100 Movie Review in Marathi- डायल १०० चित्रपट परीक्षण

    डायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.