Friday, March 29, 2024
More

    Latest Posts

    कुटुंब – Marathi Movie Kutumb

    कुटुंब.. कुटुंब म्हटले..की डोळ्या समोर येते आई, बाबा आणि बहिण…भाऊ.. कुटुंब ही गोष्ट आहे अश्याच एका छोट्या कुटुंबाची… या कुटुंबात आहे नामदेव(Jitendra Joshi)(बाबा), गंगा(Veena Jamkar)(आई) आणि लक्ष्मी(Gauri Ingavale) आणि सुभान(Mihir Soni) ही दोन लहान मुले.. नामदेव हा माळ्याचे काम करतो…अर्थातच परिस्थिती बेताची… तरी देखील दोन्ही मुलांना काही कमी पडू नये, म्हणून खूप कष्ट घेत असतो… अश्यातच गंगाचे, म्हणजेच नामदेव च्या बायकोला पाठीचा आजार होतो..त्यासाठी..नामदेव कर्ज घेतो… मुले देखील वडिलांवरील भार थोडा कमी व्हावा म्हणून शाळेची बस व ट्युशन बंद करतात…हे जेव्हा नामदेव ला कळते तेव्हा तो त्यांना परत बस आणि ट्युशन सुरु करायला लावतो.. आणि अजून जास्त कष्ट करायला लागतो.. त्यात अजून भर म्हणून नामदेव च्या मालकाचा मृत्यू होतो.. नामदेव ची नोकरी जाते…. नामदेव…पडेल ती कामे करायला लागतो… एके दिवशी …नामदेव बेशुद्धावस्थेत सापडतो… डॉक्टर त्याच्यावर उपचार साठी खूप खर्च सांगतात… नामदेव वाचू शकेल का? नामदेव चे शेजारी..त्याचे कुटुंब वाचवतील का? नामदेवची दोन चिमुरडी मुले…नामदेवला वाचवू शकतील का..? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पहा… महेश मांजरेकर(Mahesh Manjarekar) प्रस्तुत …. कुटुंब…

    Cast:

    JITENDRA JOSHI – NAMDEV SOLKAR

    GAURI INGAWALE – LAXMI SOLKAR

    VEENA JAMKAR – GANGA SOLKAR

    MIHIR SONI – SUBHAN SOLKAR

    SIDDHARTH JADHAV – MAGIC MAMU

    MANASI NAIK – SAIRA

    VAIBHAV MANGALE – SAVKAR

    BHALCHANDRA KADAM – BHAU

    PRABHAKAR MORE – GHUMYA

    SANDEEP REDKAR

    SAGAR KARANDE

    ASHISH

    SHREERAM PENDSE – AYUR. DOCTOR

    RAVI SANGWAI – DOCTOR Crew

    DIRECTOR- SUDESH MANJREKAR

    CINEMATOGRAPHER – V. AJITH REDDY

    MUSIC – AJIT PARAB, SAMEER MHATRE

    CHOREOGHRAPHER – UMESH JADHAV

    COSTUME DESIGN – LAXMAN GULLAR

    ART DIRECTOR – PRASHANT RANE & ABHISHEK VIJAYKAR

    EDITOR – RAHUL BHATANKAR

    Latest Posts

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.