Tuesday, October 26, 2021

State of Siege Movie Review in Marathi – स्टेट ऑफ सिज

स्टेट ऑफ सिज State of Siege Movie Review in Marathi २००२...
More

    Latest Posts

    200 Halla Ho Movie Review in Marathi – २०० हल्ला हो

    नागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...

    Dial 100 Movie Review in Marathi- डायल १०० चित्रपट परीक्षण

    डायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...

    Michelle Yeoh – मिशेल यो

    Author - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...

    State of Siege Movie Review in Marathi – स्टेट ऑफ सिज

    स्टेट ऑफ सिज State of Siege Movie Review in Marathi २००२...

    पुणे ५२- Marathi Movie Pune 52

    गिरीश कुलकर्णी(Girish Kulkarni).. हे नाव आता थोडे फार परिचयाचे वाटते… देऊळ…मसाला…असे रंगतदार मराठी चित्रपट देणारे गिरीश आणि उमेश कुलकर्णी(Umesh Kulkarni)..

    Girish And Umesh Kulkarni

    नेहमीच आड वाटेवरील सिनेमा म्हणजेच…वळू, विहीर , देऊळ असे चित्रपट देणाऱ्या निखील महाजनांचा(Nikhil Mahjan) हा चित्रपट… ही गोष्ट आहे एका पुण्यातील  PRIVATE DETECTIVE ची …१९९२ सालातील… त्याच्या समोर आलेल्या एका CASE मुळे त्याच्या आयुष्यात अनेक नाटकीय बदल येतात… त्याचीच ही कहाणी… या चित्रपटात गिरीश कुलकर्णी सोबत, सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni) आणि सई ताम्हणकर(Sai Tamhankar) याची अदाकारी सुद्धा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे… या चित्रपटाचा पहिलाच Trailer फक्त मराठीबोली.इन च्या वाचकांसाठी…  [tube]CmcQkSbarZs[/tube] हा ट्रेलर पाहूनच आपल्याला चित्रपट पाहावा असे वाटेल… पण त्यासाठी थोडे थांबावे लागेल… पुणे ५२ चित्रपट रसिकांच्या समोर येत आहे…१२.१२.१२…. म्हणजेच १२ डिसेंबर २०१२… तो पर्यंत थोडा धीर धरा…

    Latest Posts

    200 Halla Ho Movie Review in Marathi – २०० हल्ला हो

    नागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...

    Dial 100 Movie Review in Marathi- डायल १०० चित्रपट परीक्षण

    डायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...

    Michelle Yeoh – मिशेल यो

    Author - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...

    State of Siege Movie Review in Marathi – स्टेट ऑफ सिज

    स्टेट ऑफ सिज State of Siege Movie Review in Marathi २००२...

    Don't Miss

    BellBottom Movie Trailer Review – बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण

    बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण BellBottom Movie Trailer Review लोकडाऊन मधील मागील...

    ‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2

    स्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.