Veena Jagtap Wiki, Biography, Photos – विणा जगताप
- नाव : विणा जगताप
- टोपणनाव : विनि, गुड्डु.
- जन्मस्थळ : उल्हासनगर, महाराष्ट्र
- जन्मतारीख : ४ मार्च १९९०
- शिक्षण : बँकिंग आणि इन्शुरन्स मध्ये पदवीधर
- कॉलेज: के. बी. कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, कोपरी, ठाणे.
- शाळा: गुरु नानक हायस्कूल, उल्हासनगर.
- वडिलांचे नाव: महेंद्र जगताप
- आईचे नाव: निर्मला जगताप
वीणा जगताप हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. वीणा चा जन्म ४ मार्च १९९०ला मुंबई मध्ये एका सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. विणाने उल्हासनगर मधील गुरुनानक हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले, पुढे ठाण्याच्या के बी कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स मधून बँकिंग आणि इन्शुरन्स मध्ये पदवी मिळवली.
राधा प्रेम रंगी रंगली या मराठी मालिकेतून २०१७ ला वीणा ने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, अभिनेता सचित पाटील या मालिकेत वीणा सोबत होता. पण वीणाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती बिगबॉस मराठी २ मधून, वीणा आणि शिव ठाकरे यांची जोडी बिगबॉसच्या सर्व प्रेक्षकांना आवडली.
विणा ने “ये रिश्ता क्या केहलाता हे” या हिंदी मालिकेत सुद्धा काम केले आहे.
२०१७ ला “अनान” या चित्रपटातून वीणाने मराठी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. २०१८ ला “व्हाट्सऍप लग्न” या चित्रपटात देखील वीणाने काम केले आहे.
सध्या “आई माझी काळूबाई” या मराठी मालिकेत वीणा काम करत आहे.
वीणा जगताप – फेसबुक – https://www.facebook.com/veenu.jagtap
वीणा जगताप – ट्विटर – https://twitter.com/veenajagtap
वीणा जगताप – इंस्टाग्राम – https://www.instagram.com/veenie.j